Ahmednagar Municipal Election Results 2018 Live : अहमदनगर महापालिका निवडणूक : चार फे-यांनंतरची त्रिशंकूची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:36 AM2018-12-10T11:36:30+5:302018-12-10T11:36:49+5:30

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, पहिल्या चार फे-यांनंतर आघाडीने सर्वाधिक २२ जागांवर आघाडी घेतली असून,

Ahmednagar Municipal Election Result 2018 live: Ahmednagar municipal election: Hungancy condition after four fencing | Ahmednagar Municipal Election Results 2018 Live : अहमदनगर महापालिका निवडणूक : चार फे-यांनंतरची त्रिशंकूची स्थिती

Ahmednagar Municipal Election Results 2018 Live : अहमदनगर महापालिका निवडणूक : चार फे-यांनंतरची त्रिशंकूची स्थिती

Next

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, पहिल्या चार फे-यांनंतर आघाडीने सर्वाधिक २२ जागांवर आघाडी घेतली असून, भाजप १९ तर शिवसेना १९ जागांवर आघाडीवर आहे़ मनसे १ व इतर तीन जागांवर आघाडीवर आहे़
अहमदनगर महापालिका त्रिशंकू होण्याच्या मार्गावर असून, हे कल असेच राहिले तर शिवसेना, भापजला युती करुनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे़ शहरातील भवानीनगर येथे मतमोजणी सुरु आहे़ मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी आहे़ आघाडी मिळाल्यानंतर कार्यकर्ते आपल्या नेत्याचा जयघोष करीत असल्याचे दिसत आहेत़
असा आहे कल
भाजपा-19
सेना-19,
राष्ट्वार्दी-18
बसपा -4
रपीई -4
अपक्ष-3
मनसे-1

Web Title: Ahmednagar Municipal Election Result 2018 live: Ahmednagar municipal election: Hungancy condition after four fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.