शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पुणतांबा येथे वाळूचोरांवर कारवाई : दोन ट्रॅक्टर चालक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:24 PM

नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने पुणतांबा (ता. राहाता) येथील गोदावरी नदीपात्रात बुधवारी (दि.१२) कारवाई केली

राहाता/पुणतांबा : नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने पुणतांबा (ता. राहाता) येथील गोदावरी नदीपात्रात बुधवारी (दि.१२) कारवाई केली. यामध्ये दोन ट्रॅक्टर चालकांसह १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दोन ट्रॅक्टर मालकांसह अन्य दोघे पसार झाले.याबाबत जालिंदर मुरलीधर मुळीक यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. छबू एडू कसबे (वय २७), योगेश सुखदेव साळुंके (पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. ट्रॅक्टर मालक नंदूराव ठोंबरे, दत्त ठोंबरे यांच्यासह मिथुन ठोंबरे, अनिल तुवर पसार झाले. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुणतांबा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी नदीपात्रात सहा ट्रॉलीमध्ये ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. कारवाई झाल्याचे लक्षात येताच चार ट्रॉली ट्रॅक्टरसह पसार झाले. दोन विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागले. तसेच छबू एडू कसबे (वय २७), योगेश सुखदेव साळुंके (पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रॅक्टर मालक नंदूराव ठोंबरे, दत्त ठोंबरे यांच्यासह मिथुन ठोंबरे, अनिल तुवर पसार झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता