शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

अत्याचार करून तरूणीचा गर्भपात ; व्हिआयपी सुरक्षारक्षकावर गुन्हा

By admin | Published: July 05, 2017 2:12 PM

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर वर्षभर अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याची घटना समोर आली

 

अहमदनगर : लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर वर्षभर अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात व्हिआयपी सुरक्षारक्षक विभागातील  कर्मचारी गणेश रामदास अकोलकर (रा़ तपोवन रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेबाबत शहरातील तपोवन रोड परिसरात राहणाºया २१ वर्षीय पीडित तरूणीने मंगळवारी रात्री उशीरा फिर्याद दाखल केली़ सदर तरूणी ही शहरातील न्यू आर्ट कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात शिक्षण घेत आहे़ पोलीस मुख्यालय परिसरात राहत असलेल्या अकोलकर याच्याशी एक वर्षापूर्वी त्या तरूणीची ओळख झाली़ ओळखीचे रूपांतर पे्रमात झाले़ अकोलकर याने सदर मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वर्षभर शारीरिक संबंध ठेवले़ तरूणी गर्भवती राहिली तेव्हा शहरातील बालिकाश्रम रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा गर्भपात केला़ तरूणीने अकोलकर याला माझ्याशी लग्न कर अशी मागणी केल्यानंतर त्याने नकार दिला़ या प्रकरणी तरूणीने तोफखाना परिसरात फिर्याद दाखल केली आहे़ पोलीसांनी आरोपीविरोधात महिला अत्याचार, व अ‍ॅट्रोसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे़ गुन्हा दाखल झालेला गणेश अकोलकर हा मंत्र्याच्या सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी असल्याचे समजते़ या प्रकरणाचा पुढील तपास हाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे हे करत आहेत़ आरोपीला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही़