शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

साई प्रसादालयातून बाळाचे अपहरण; चोरटा सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:22 PM

साईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये झोळीत झोपलेल्या ५ महिन्याच्या बालकाचे एका तरुणाने अपहरण केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी या बालकास झोळीतून काढून अज्ञात तरुणाने लंपास केल्याने खळबळ माजली आहे.

शिर्डी : साईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये झोळीत झोपलेल्या ५ महिन्याच्या बालकाचे एका तरुणाने अपहरण केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी या बालकास झोळीतून काढून अज्ञात तरुणाने लंपास केल्याने खळबळ माजली आहे. बालकाच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहेत.मध्यप्रदेशातील एक महिला शिर्डीमध्ये साईबाबांचे फोटो, लॉकेट विक्री करून उदरनिर्वाह करते. नेहमीप्रमाणे बाळास पार्किंगमधील झोळीत ठेवून ती मंदिर परिसरात गेली होती. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास  झोळीत बाळाला झोपवले आणि ती विक्री करण्यासाठी मंदिर परिसरात करण्यासाठी गेली. दहा वर्षाची मुलगी या बाळाजवळ होती. एका अज्ञात तरुणाने बाळास झोळीतून काढून पळ काढला. याबाबत शिर्डी पोलिसांत महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी शिर्डी बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह इतर ठिकाणी पाहणी केली. मात्र तरुण आढळून आला नाही. अधिक तपासासाठी विविध ठिकाणी चार पथके रवाना करण्यात आली आहेत. श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  दीपक गंधाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनास्थळी जाून पाहणी केली. बाळाचे अपहरण झाल्याने आईने एकच टाहो फोडला आहे. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादshirdiशिर्डीCrime Newsगुन्हेगारी