शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मैत्रेय ग्रुपकडून २३ कोटींची फसवणूक : अध्यक्ष, संचालकांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 7:55 PM

अहमदनगर: भरगोस व्याजाचे अमिष दाखवून मैत्रेय  ग्रुप कंपनीने जिल्ह्यातील २६ हजार गुंतवणूकदारांना २३ कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आहे. याबाबत कंपनीचे एजंट सतीष पुंडलिक पाटील यांनी गुरूवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याप्रकरणी पोलीसांनी कंपनीच्या अध्यक्षा वर्षा मधूसुदन सत्पाळकर (रा. वसई रोड जि. ठाणे,) संचालक विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर ...

ठळक मुद्दे२६ हजार गुंतवणुकदारांना गंडा

अहमदनगर: भरगोस व्याजाचे अमिष दाखवून मैत्रेय  ग्रुप कंपनीने जिल्ह्यातील २६ हजार गुंतवणूकदारांना २३ कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आहे. याबाबत कंपनीचे एजंट सतीष पुंडलिक पाटील यांनी गुरूवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याप्रकरणी पोलीसांनी कंपनीच्या अध्यक्षा वर्षा मधूसुदन सत्पाळकर (रा. वसई रोड जि. ठाणे,) संचालक विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर व जनार्धन परूळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाटील हे २०१६ पासून मैत्रेय कंपनीत एजंट म्हणून काम करत होते़ गुंतवणूक केलेल्या पैशावर जादा व्याजदराचे अमिष दाखवून कंपनीने जिल्ह्यातील २३ हजार गुंतवणूकदारांकडून आर. डी. व एफडीच्या स्वरूपात गेल्या दोन ते अडिच वर्षांत २३ कोटी रूपये जमा करून घेतले.  गुंतवणुकीची मुदत संपूनही गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळाले नाहीत. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.दरम्यान मैत्रेय या कंपनीत अनेक एजंटांच्या मार्फत जिल्ह्यातील हजारो जणांनी पैशांची गुंतवणूक केली आहे. मात्र ही कंपनीच डबघाईत अल्याने अनेकांचे पैसे अडकून पडले आहेत. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हा