म्हैसगाव येथील युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:47 IST2020-06-24T11:47:22+5:302020-06-24T11:47:47+5:30

 राहुरी तालुक्यातील म्हैसगाव एका अविवाहित युवकाने गावानजीक असलेल्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार २३ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. 

A youth from Mahesgaon committed suicide by jumping into a well | म्हैसगाव येथील युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

म्हैसगाव येथील युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

 राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव एका अविवाहित युवकाने गावानजीक असलेल्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार २३ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. 

        संदीप लक्ष्मण जगदाळे (वय ३२) असे या युवकाचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तंटामुक्तीचे अध्यक्ष गहिनाथ हुळहुळे आणि विलास गागरे, सखाहरी काकडे हे घटनास्थळी दाखल झाले. 

     संबंधित युवक हा मानसिक आजाराने ग्रस्त होता. रात्री सर्व झोपेमध्ये असताना अचानकपणे त्याला फीट आली. या फिटमध्ये त्याने गावाजवळील गागरे पाटील यांच्या विहिरीत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Web Title: A youth from Mahesgaon committed suicide by jumping into a well