शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावात टॉवर चार तरीही मोबाइल रेंज गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी या गावामध्ये चार विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर असूनही ...

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी या गावामध्ये चार विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर असूनही मागील काही दिवसांपासून मोबाइलची रेंज नियमितपणे गायब होत आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या मोबाइल ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नगर शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव माळवी एक मोठे गाव असून गावामध्ये बारावीपर्यंत शाळा, २ बँका, ३ पतसंस्था, सरकारी दवाखाना, पशुवैद्यकीय दवाखाना व इतर शासकीय कार्यालये आहेत. सर्व शासकीय कामकाज ऑनलाइन पद्धतीनेच होत आहे. परंतु, यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. गावामध्ये आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि रिलायन्स या कंपन्यांचे टॉवर आहेत. परंतु, या सर्व टॉवरची लाइट गेली की रेंज गायब होते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या सर्व शैक्षणिक संस्थांचे शालेय अभ्यासक्रमदेखील ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाइल रेंज नियमित न आल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

180721\0019img_20210718_130534.jpg

पिंपळगाव माळवी गावात चार मोबाइल टॉवर आहे परंतु मोबाईल रेंज नियमित गायब होते.