शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आज महिलांसाठी ‘सखी महोत्सव’

By admin | Updated: March 18, 2024 16:27 IST

अहमदनगर : लोकमत सखी मंच आयोजित व वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रायोजित सखी महोत्सव सोहळा रविवारी रंगणार आहे.

अहमदनगर : लोकमत सखी मंच आयोजित व वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रायोजित सखी महोत्सव सोहळा रविवारी रंगणार आहे. महिलांच्या प्रतिभेला एक सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणार्‍या लोकमत सखी मंचतर्फे रविवारी महिलांसाठी सखी सम्राज्ञी हा सोहळा रंगणार आहे. रविवार, दिनांक १८ मे २०१४ रोजी सकाळी ११ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे या उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाअंतर्गत ब्रायडल मेकअप, मेहंदी, समूहगीत गायन, सोलो डान्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रेसीपी स्पर्धा आदी स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सखी मंच सदस्य व इतर महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) अ‍ॅडमॅडशोचे आकर्षण ‘‘सखी सम्राज्ञी’’ या अंतिम फेरीत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे या उपस्थित राहणार आहेत. तसेच नावीन्यपूर्ण कलाविष्कार, अ‍ॅडमॅडशोचे विनोदी नाटकी पद्धतीने सादरीकरण होणार असून, ते कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. ‘सखी सम्राज्ञी’ ची अंतिमफेरी या दरम्यान सखी सम्राज्ञी २०१४ ची अंतिम फेरीही रंगणार आहे. दु. ४ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होणार्‍या सखी महोत्सवात समूह रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, समूहगीत गायन, फॅन्सी ड्रेस, ब्रायडल मेकअप, सोलो डान्स व रेसीपी स्पर्धा (तिखट व्हेज स्नॅक) आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. संपर्काकरिता ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क करावा.