शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जलतरणात चमकली ‘प्रतिभा’

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

राहुरी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून एक महिला जलतरणपटू पुढे येत आहे.

राहुरी : लहानपणापासून पोहण्याची आवड, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पालकांनी दिलेले प्रोत्साहन, सरावाची कुठलीही सोय नसल्याने शेततलावात पोहण्याची वेळ... अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून एक महिला जलतरणपटू पुढे येत आहे. घोरपडवाडी (ता. राहुरी) येथील प्रतिभा संताराम बाचकर असे तिचे नाव. अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रतिभाने तीन प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅक स्ट्रोक व २०० मीटर बॅक स्ट्रोक या तीनही प्रकारात तिने बाजी मारली. प्रतिभा ही भागिरथीबाई कन्या विद्यालयात दहावीत शिकते आहे. आतापर्यंत तिने जिल्हा व विभागीय पातळीवर पंधरापेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. प्रतिभाच्या वडिलांनी तिच्या सरावासाठी घरीच शेततळे तयार करून तिला प्रोत्साहान दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाहेर सराव करण्यास मर्यादा येत आहेत. तिसरीला असतानाच प्रतिभा चांगल्या प्रकारे पोहू लागली़ वडिलांनी प्रतिभाला सर्व स्पर्धांत उतरवले. सर्व ठिकाणी तिने यश संपादन केले़ प्रतिभाचा लहान भाऊही पोहण्याचा सराव क रीत आहे़