राहात्यामध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:52+5:302021-07-18T04:15:52+5:30
यावेळी गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक नागेश गायकवाड, डॉ. बापूसाहेब पानगव्हाने, मुन्नाभाई शहा, ॲड गोरख दंडवते, अशोक बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते ...

राहात्यामध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक नागेश गायकवाड, डॉ. बापूसाहेब पानगव्हाने, मुन्नाभाई शहा, ॲड गोरख दंडवते, अशोक बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, इरफान शेख, वाल्मिकी गोसावी, डॉ, संजय उबाळे, दीपक दंडवते,,अरुण मोकळ, राजू पठाण, महेश पाचारणे, प्रदीप विराट उपस्थित होते.
..............
रक्तदान करुन वाढदिवस साजरा
बापूसाहेब गायकवाड यांचा वाढदिवस रक्तदानाच्या दिवशी होता. त्यांनी तो रक्तदान करीत बेडवर केक कापून वाढदिवस साजरा केला.
.................
रक्तदाते
डॉ बापूसाहेब पानगव्हाने, दशरथ तुपे, इरफान शेख, वाल्मीकी गोसावी, किरण वाबळे, पांडुरंग गायकवाड, शिवाजी पोटे, सुरज सदाफळ, विकी मोरे, भागवत वाघमारे, बबलू फटांगरे, ओमकार तुपे, अभिषेक बोरसे, आनंद रोहम, राजेद्र वाघ, दीपक गाडेकर, सुदेश गाडेकर, दीपक गाडेकर, नवनाथ पाबले, प्रदीप वराट, शुभम थोरात, सागर बडगुजर, शाहरुख पठाण, निखिल जाधव, प्रवीण तुपे, संजय परदेशी, आदित्य घाडगे, अमोल तुपे, संदीप तुपे, बाळासाहेब गाडेकर, विनोद गाडेकर, सोहन उबाळे, बापूसाहेब गायकवाड, संतोष घोरपडे, सचिन लोढा, विजय बनकर