शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अंध व्यक्तींसाठी स्वतंत्र कोविड वॉर्डची व्यवस्था करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयात अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. पूर्वा बोरा व अ‍ॅड. अजिंक्य उडाने हे बाजू मांडत आहेत. सरकार, राज्याचे ...

याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयात अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. पूर्वा बोरा व अ‍ॅड. अजिंक्य उडाने हे बाजू मांडत आहेत. सरकार, राज्याचे अपंग आयुक्त, सामाजिक न्याय विभाग व आरोग्य मंत्रालय यांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आलेले आहे.

अंधत्वासह जगणाऱ्यांना वावरायला सोपे जाईल, अशी व्यवस्था असणारे विशेष कोविड वॉर्ड तसेच जिल्हा सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सर्व ठिकाणी वेगळ्या व आरक्षित बेडची व्यवस्था करावी. अंध व्यक्तींना

संजय गांधी योजनेतून मिळणारी १ हजार रुपये प्रतिमहिना मदत अपुरी आहे. त्यामुळे ही मदत ५ हजार रुपये करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली.

----------------------

सरकारने आकडेवारी नाही

आतापर्यंत किती अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली अथवा किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची कोणतीही आकडेवारी सरकारकडे नाही. अपंग आयुक्तालयाने ही माहिती गोळा करणे आवश्यक आहेत. कोविड काळात अंधत्वासह जगणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून न येणारे आहे, असे याचिकाकर्ते स्वागत थोरात व अजित कुलकर्णी यांनी सांगितले.

----------------------

अंध व्यक्तींच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, सरकारची ही घटनात्मक जबाबदारी आहे. सरकारने दिव्यांगांना कुठल्याही आपत्तीत प्रतिष्ठा व सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे.

ॲड. असिम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील