शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भीमराज चत्तर यांचे सरपंचपद रद्द - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

नान्नज दुमाला येथील माजी सरपंच बाबासाहेब नबाजी कडनर यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यात लोकनियुक्त ...

नान्नज दुमाला येथील माजी सरपंच बाबासाहेब नबाजी कडनर यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यात लोकनियुक्त सरपंच भीमराज नामदेव चत्तर व निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संगमनेर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. बाबासाहेब कडनर यांचा विवाद जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ( ब) मधील तरतुदीनुसार मुदतीत निवडणूक खर्च सादर केल्याने पंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरवीत भीमराज चत्तर यांचे लोकनियुक्त सरपंच रद्द केले. त्याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

लोकनियुक्त सरपंचपद रद्द झालेले भीमराज चत्तर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. तर विवाद अर्ज दाखल करणारे बाबासाहेब कडनर हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत.