संजीवनी पाॅलिटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:20+5:302021-04-20T04:21:20+5:30
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईने कोविड-१९ च्या वैश्विक महामारीमुळे मार्च २०२१ मध्ये घेतलेल्या हिवाळी ...

संजीवनी पाॅलिटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईने कोविड-१९ च्या वैश्विक महामारीमुळे मार्च २०२१ मध्ये घेतलेल्या हिवाळी परीक्षा २०२० च्या विषम सत्रांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात संजीवनी पाॅलिटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्रात काॅम्प्युटर विभागातील प्रज्वल बाबासाहेब काकडे या विद्यार्थ्याने ९९.२२ टक्के गुण मिळवून सर्व विभागांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला.
अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्रातील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : सिव्हिल इंजिनीअरिंग - प्राप्ती शेळके (९८.२०), वैभव शिंदे (९७. ८०) व वैष्णवी शिरसाठ (९७.५०). काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-प्रज्वल काकडे (९९.२२), आकाश भागवत (९८.५६) व अथर्व राठी (९८.३३). इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग- साक्षी शेलार (९८), प्रतीक लांडगे (९५.६०) व संकेत कर्पे (९३.१०). इलेक्ट्राॅनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग-आदित्य सोनवणे (९८), विशाल रंधे (९६.८४), नम्रता कसबे (९४.९५). इन्फॉर्मेशन टेक्नाॅलाॅजी- स्नेहल होन (९८.४७), तेजस पडीयार (९८.२४), मानसी भडके (९८.१२). मेकॅनिकल इंजिनीअरिंग- साईश भास्कर (९७.२१), गौरव जाधव (९७.४३) व साई विकास जाधव (९७.०५).
द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राचे निकाल पुढीलप्रमाणे : सिव्हिल इंजिनीअरिंग- प्रमोद आवारे ९४, साईश शेळके ९०.४४ व ओम गुडघे ९०.२२. काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी- सुयश गाढवे ९९.७३ आणि तिसऱ्या सत्रात प्रथम प्रतीक्षा पटारे ९९.०७ व गौरी चांदर ९८.९३, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग- दिव्या तांबे ९३.८८, अवंतिका भोसले ९३.३८ व विजय साळुंखे ९२.८८. इलेक्ट्राॅनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग- प्रतीक रोहम ७९.२९, आकाश घुमरे ७८.९४ व प्राजक्ता शेलार ६१.१८. इन्फॉर्मेशन टेक्नाॅलाॅजी- माधुरी थोरात ८८.६३, अथर्व सुलाखेे ८४.३८ व अश्विनी सपकाळ ८३.३८. मेकॅनिकल इंजिनीअरिंग -प्रज्वल वाणी ९८.९५, संध्या म्हैस ९७.६८ व सुयश कर्जुले ९६.६३, मेकॅट्राॅनिक्स -सिद्धार्थ गायधने ९६.६७, प्रेम गायकवाड ९५.२२ व कार्तिक जावळे ९४.२२.
प्रथम वर्षाचे निकाल पुढीलप्रमाणे : सिव्हिल इंजिनीअरिंग- सिद्धार्थ वाके ९४.४३, सुहानी सोमासे ९१.५७ व ओंकार ढमाले ९०.४३. काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी -प्रतीक्षा चांदर ९८.८६ व इशान शेख ९८.२९ व आयुष ससाणे ९७.४३, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग -प्रणव सोनवणे व क्रिष्णा सोनवणे ९१.८६, चैतन्य खरात ९०.२९ व अश्विनी सोनवणे ८६.८६, मेकॅनिकल इंजिनीअरिंग-पूर्वा भोंगळे ९३.७१, मंगेश लव्हाळे ९३.१४, व हर्षदा शिर्के ९२.१४ आणि मेकॅट्राॅनिक्स- यशश्री चौधरी ९८.५७, ओमकार भाबड ९६.२९ व आदित्य चांदर ९५.८६.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व प्राचार्य ए.आर. मिरीकर यांनी कौतुक केले.