सदाशिवराव पाचपुते यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 16:04 IST2021-02-19T16:02:29+5:302021-02-19T16:04:27+5:30

काष्टी जिल्हा परिषद गटाचे सदस्य साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भिकाजी पाचपुते ( वय ६६ ) यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले.

Sadashivrao Pachpute passed away | सदाशिवराव पाचपुते यांचे निधन

सदाशिवराव पाचपुते यांचे निधन

श्रीगोंदा : काष्टी  जिल्हा परिषद गटाचे सदस्य साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भिकाजी पाचपुते ( वय ६६ ) यांचे अल्प आजाराने शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले.

सदाशिवराव पाचपुते यांचे मागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

सदाशिव पाचपुते श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणातील किंग मेंकर होते.  बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाचे ते आधारवड होते.  सदाशिव पाचपुते यांच्या निधनाचे वृत्त समजताच श्रीगोंदा तालुक्यात शोककळा पसरली आहे. 

Web Title: Sadashivrao Pachpute passed away