शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

जीर्णोद्धारात विस्थापित झालेल्या मूर्तींची पुन्हा स्थापना करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, उपनगराध्यक्ष सचिन कोते, सुजीत ...

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, उपनगराध्यक्ष सचिन कोते, सुजीत गोंदकर, विजय जगताप, नितीन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, साई निर्माणचे विजय कोते, निलेश कोते, किशोर गंगवाल, ताराचंद कोते, राजेंद्र कोते, संदीप पारख, अजित पारख, सचिन पाराजी कोते, मंगेश त्रिभुवन आदींची यावेळी उपस्थिती होती.

माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करून साई संस्थान आणी शिर्डीच्या विकासाला खीळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा निषेध करून त्यांना आवर घालण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. साईबाबांच्या नावाचा व संस्थानच्या नावाशी साम्य असलेल्या नावाचा ट्रस्ट स्थापन करून देणग्या गोळा करणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.

कोरोनामुळे साईबाबा मंदिर बंद असल्याने शिर्डीच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झालेला आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रूग्णसंख्या अतिशय कमी झाल्याने सरकारने शिर्डी अनलॉक केले आहे. मात्र साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने या अनलॉकचा व्यावसायिकांना कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने भाविकांसाठी साई मंदिर दर्शनासाठी खुले लवकरात लवकर खुले करावे अशी आग्रही मागणी या बैठकीत ग्रामस्थांनी केली.