शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

आढळा धरणातून रब्बीचे आवर्तन

By admin | Updated: December 15, 2015 23:15 IST

अकोले : आढळा धरणातून मंगळवारी सकाळी सहा वाजता रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणात सध्या ९९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

अकोले : आढळा धरणातून मंगळवारी सकाळी सहा वाजता रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणात सध्या ९९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. संगमनेर, अकोले व सिन्नर तालुक्याच्या लाभक्षेत्रातील १६ गावांना रब्बी पिकांसाठी दोन आवर्तने सोडण्याचा जलसंपदा विभागाने निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी धरणाच्या उजव्या कालव्यातून ६८ क्यूसेक, तर डाव्या कालव्यातून ४२ क्यूसेक वेगाने पाणी लाभक्षेत्राच्या दिशेने झेपावले. जवळपास ३४-३६ दिवस चालणाऱ्या या आवर्तनातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येणार आहे. रब्बीसाठी २ हजार १९० हेक्टर शेतजमीन धारक शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज दाखल झाले आहेत. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त ३ एकर क्षेत्रास पाणी घेता येणार आहे. प्रति एकरी ३ तास याप्रमाणे पाण्याचे वाटप होणार आहे. अगस्ती साखर कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सहकार्याने कालव्यांची साफसफाई करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना समन्यायी मिळणारे पाणी त्यांच्या बांधापर्यंत पोहचावे म्हणून २ शाखा अभियंता, ५ कालवा निरीक्षक व २० पाट कर्मचाऱ्यांचा ताफा पाणी चोरीवर लक्ष ठेवून आहे. (तालुका प्रतिनिधी)