शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
2
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
3
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
4
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
5
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
6
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
7
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
8
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
9
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
10
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
11
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
12
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
13
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
14
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
15
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
16
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
17
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
18
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
19
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
20
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!

Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:30 IST

Pune Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय मुलीला आळंदीमध्ये नेण्यात आले आणि तिथे वारकरी संस्थेत डांबून ठेवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला.

Ahilyanagar Crime News: मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी महिला कीर्तनकार आली आणि मुलीला शेतात जाऊया असं म्हणाली. मुलगी महिला कीर्तनकारासोबत शेतात जात असतानाच तिचे अपहरण करण्यात आले आणि आळंदीत नेण्यात आले. त्यानंतर तिथे एका खासगी वारकरी संस्थेत तिला डांबून ठेवण्यात आले आणि अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! शेवगाव तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवून लग्नाची मागणी केली. ही घटना जूनमध्ये घडली. ती समोर आल्यानंतर कीर्तनकार महिलेसह पाच जणांविरुद्ध रविवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीसोबत काय घडले?

तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे (रा. आळंदी) आणि गाडी चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत तरुणीने फिर्यादीमध्ये २ ते ३ जूनदरम्यान आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी कीर्तनकार महिलेसह पाच जणांवर गुन्हा करण्यात आला आहेत. 

२ जून रोजी सायंकाळी तरुणी घरी एकटी असताना आरोपीच्या आईने 'शेतावर जाऊ या" असे सांगत तिला गावाबाहेर नेले. वाटेत चारचाकी गाडी थांबवण्यात आली. त्यामध्ये अण्णासाहेब, प्रवीण आणि अन्य एक जण होते.

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याAhilyanagarअहिल्यानगरSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ