शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मानवसेवाच्या अध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST

श्रीरामपूर : मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्योजक तुषार प्रतापसिंह संपत यांची निवड झाली आहे. दिवंगत जनकभाई आशर यांनी १९८२ ...

श्रीरामपूर : मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्योजक तुषार प्रतापसिंह संपत यांची निवड झाली आहे.

दिवंगत जनकभाई आशर यांनी १९८२ मध्ये शहरात मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापन केली होती. ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात दहाहून अधिक नेत्ररोग तपासणी शिबिरे घेतली होती. शहरात व परिसरात पाणपोई चालू केली होती. बेवारस प्रेतांवर ट्रस्टकडून अंत्यसंस्कार केले जात होते.

शहर व परिसरातील भिक्षुकींना आशर सदैव मदत करत. सर्वधर्मीयांच्या कार्यक्रमांमध्ये पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात.

ट्रस्टचे अध्यक्ष जनकभाई आशर यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले होते. त्यांचे वारस उद्योजक तुषार संपत यांची आता त्यावर निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, संजय आगाशे, जयंत चौधरी आदींनी स्वागत केले.

------------