शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत निधी मुदतवाढीचा प्रस्ताव तयार

By admin | Updated: January 14, 2016 23:05 IST

अहमदनगर: मूलभूत निधीतून प्रस्तावित कामांना विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर निधी खर्चास मुदतवाढीचे दिव्य प्रशासन व सत्ताधारी आघाडीला पार करावे लागणार आहे

सरदवाडी : सिन्नर बाह्यवळण रस्त्यासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो उलटल्याची घटना सरदवाडी येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यालगतच्या एका घराचे नुकसान झाले आहे. नाशिक - पुणे महामार्गाच्या सिन्नर बाह्यवळण रस्त्याचे काम सरदवाडी गावालगत सुरू आहे. या कामासाठी जामगाव शिवारातून आणण्यात येणाऱ्या मुरुमाची वाहतूक महिनाभरापासून सरदवाडी रस्त्याने करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुरुम घेऊन येणाऱ्या डंपरचा (क्र. जीजे १०, टीटी ८९५४) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर टायर फुटला. यामुळे वेगात असलेला डंपर रस्त्यालगतच्या झाडांवर आदळून एका घराजवळ उलटला. त्यामुळे घराचे नुकसान झाले. आडव्या पडलेल्या डंपरमध्ये अडकलेल्या चालकाला काचा फोडून तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. टायर फुटण्यासह डंपर उलटल्याने प्रचंड आवाज होऊन धुळीचे लोट दिसू लागल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरातील नागरिकांची नेहमीची बसण्याची जागा, शेजारीच दुकान, प्राथमिक शाळेचे प्रवेशद्वार अशा ठिकाणीच घडलेल्या या अपघातामुळे सर्वांच्याच काळजात धस्स् झाले. डंपर सरळ करेपर्यंत खाली कोणी दाबले तर गेले नाही ना या धास्तीने सुमारे तासभर उपस्थितांचा जीव टांगणीला लागला होता. जेसीबी आणि क्रेन मशीनच्या मदतीने डंपर सरळ केल्यानंतर कोणतीही जीवितहानी न झाल्याच्या खात्रीनंतर सर्वांना हायसे वाटले. (वार्ताहर)सिन्नर तालुक्यातील सरदवाडी येथे टायर फुटल्याने उलटलेला डंपर.