शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दिविनायक वसाहतीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

अहमदनगर : महापालिकेच्या टच फाउंडेशन, भाजप, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ यांच्या संयुक्‍त विद्यमान सावेडी नाका येथील सिध्‍दिविनायक कॉलनी येथे वृक्षारोपण ...

अहमदनगर : महापालिकेच्या टच फाउंडेशन, भाजप, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ यांच्या संयुक्‍त विद्यमान सावेडी नाका येथील सिध्‍दिविनायक कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते रवींद्र बारस्‍कर, टच फाउंडेशनचे विराज मुनोत, प्रशांत जठार, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे स्‍वयंसेवक अ‍रविंद चाबूकस्‍वार, ज्ञानेश्‍वर शहाणे, भानुदास जोशी, डॉ. मनोहर देशपांडे, तेजसभाई पटेल, प्रकाश पटेल, अशोक काजळे, अंकुश गोळे, कुलदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी सभागृह नेते बारस्‍कर म्‍हणाले की, प्रभाग क्र. ६ मध्‍ये नागरिकांच्‍या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले जाणार आहे. प्रभागातील नागरिकांना वृक्षदत्तक योजना राबवून हरित प्रभाग करणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्‍यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. कोरोनाच्‍या काळामध्‍ये सर्वांना ऑक्‍सिजनचे महत्त्व समजले आहे. कोरोना रुग्‍णांना विकत कृत्रिम ऑक्‍सिजन दिला जात होता. झाडांमुळे नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल.

..

सूचना: २८ बारस्कर