लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

धक्कादायक! चुलत्यासमोरच पुतणीला पळवून नेण्याचा प्रयत्न; दुचाकीला कार आडवी लावून विनयभंग - Marathi News | Shocking Attempt to kidnap nephew in front of uncle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! चुलत्यासमोरच पुतणीला पळवून नेण्याचा प्रयत्न; दुचाकीला कार आडवी लावून विनयभंग

पीडितेच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमले. त्यामुळे आरोपी पळून गेला आणि पुढील अनर्थ टळला. ...

संशयकल्लोळ : तुरूंगातून कैदी पळाले, तसा बिबट्याही पिंजऱ्यातून पळाला - Marathi News | leopard trapped in a cage in Rahuri was rescued by its colleagues | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संशयकल्लोळ : तुरूंगातून कैदी पळाले, तसा बिबट्याही पिंजऱ्यातून पळाला

पंचवीस किलोचे गेट उचलून बिबट्या पळाला कसा? ...

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कारमध्येच आवळला गळा; नाल्यात सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह, २२ दिवसांनी उलगडा - Marathi News | Businessman strangled to death in car for extortion of Rs 10 crore; Body found in drain, identified after 22 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कारमध्येच आवळला गळा; नाल्यात सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह, २२ दिवसांनी उलगडा

दीपक लालसिंग परदेशी (६८, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. अपहरण करून खून केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.   ...

‘माऊली’वर अंत्यसंस्कार; गावात तणावाची स्थिती     - Marathi News | Funeral of 'Mauli'; Tension in the village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘माऊली’वर अंत्यसंस्कार; गावात तणावाची स्थिती    

आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मृतावर सोमवारी अंत्यसंस्कार होताना गावात तणाव असल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला होता. ...

नगरमधील महालक्ष्मी मंदिरातील २५ लाखांचे दागिने चोरणारे जेरबंद; पोलिसांनी 'असा' आवळला कारवाईचा फास - Marathi News | Those who stole jewellery worth 25 lakhs from the temple were arrested Police have taken action against them | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील महालक्ष्मी मंदिरातील २५ लाखांचे दागिने चोरणारे जेरबंद; पोलिसांनी 'असा' आवळला कारवाईचा फास

आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी लोणी मार्गे अहिल्यानगरला येणार आहेत, अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. ...

"तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला, आज तुझा गेम वाजवतो..."; रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Scythe attack on Rickshaw driver Sanket Donde at Pathardi in Ahilyanagar, a case was registered at Indiranagar police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला, आज तुझा गेम वाजवतो..."; रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला

तुझ्या लोकांमुळे नट्या साळवेला जीव गमवावा लागला. आज तू भेटला आहे, तुझा गेम वाजवतो असं म्हणत जोरजोरात आरडाओरड व शिवीगाळ करत संशयित रस्त्यावर कोयता आपटत होते. ...

थरकाप उडवणारं हत्याकांड, अहिल्यानगर हादरलं; शीर, हात-पाय कापलेला तो मृतदेह माऊलीचाच... - Marathi News | A shocking murder case in Ahilyanagar; The body with its head, hands and feet cut off was Mauli gavhane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारं हत्याकांड, अहिल्यानगर हादरलं; शीर, हात-पाय कापलेला तो मृतदेह माऊलीचाच...

शनिवारी विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरीत माऊलीचे शीर, दोन हात आणि एक पाय सापडला. त्यामुळे हा मृतदेह माऊलीचाच असल्याचं स्पष्ट झाले. ...

"घटस्फोट हवा असेल तर १० लाख रूपये दे, अन्यथा..."; सासरची धमकी, तरूणानं संपवलं आयुष्य - Marathi News | "If you want a divorce, give me Rs 10 lakh"; Wife and Father-in-law threat to husband, Ahilyanagar Youth committed Suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घटस्फोट हवा असेल तर १० लाख रूपये दे, अन्यथा..."; सासरची धमकी, तरूणानं संपवलं आयुष्य

निकालाच्या दिवशी कोर्टात हजर न राहता पूजाने १० लाखांची मागणी विजयला केली. ...

‘शेर कभी घास नहीं खाता’, पण...; येथे चक्क कचऱ्याच्या कुंडीवर अन्नाचा शोध घेत आहेत बिबटे  - Marathi News | 'Lions never eat grass', but Here leopards are searching for food on a garbage dump | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘शेर कभी घास नहीं खाता’, पण...; येथे चक्क कचऱ्याच्या कुंडीवर अन्नाचा शोध घेत आहेत बिबटे 

गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले या तालुक्याच्या शहरात कचरा डेपोवर रात्री बिबटे दिसतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.  ...