अहमदनगर : मे महिन्यात खर्या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली ...
अहमदनगर : १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवार (दि़१९) पासून पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा़ बी़ एऩ शिंदे यांनी व्यक्त केला आहे़ ...
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर एका ठिकाणची शेतजमीन उचलून चक्क दुसर्या ठिकाणी नेण्याचा प्रताप श्रीरामपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने करून दाखविला आहे. ...
अहमदनगर: मलेरिया, कावीळ त्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरण्यास सुरूवात झाली आहे. नगर शहरात एक तर जिल्ह्यात पाच डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळून आले आहे. ...