CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Ahilyanagar (Marathi News) कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. ...
अडीच हजार किलो लाेखंड लुटण्यासाठी ट्रक व्यावसायिकाची हत्या, ग्राहक न मिळाल्याने ट्रक सोडून पसार; पोलिसांनी चोवीस तासांत तीन मारेकऱ्यांना केली अटक ...
ललिताचा भाऊ प्रवीण याच्या मदतीने मृतदेह कारमध्ये घालून मिरजगाव शिवारात एका शेतातील खड्ड्यात अर्धवट अवस्थेत पुरला होता. ...
आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. ...
अहिल्यानगरच्या ट्रक चालकाचा छत्रपती संभाजीनगरात आढळला मृतदेह ...
धुक्यामुळे नादुरुस्त ट्रकवर दुसरी ट्रक धडकली; छत्तीसगडमध्ये बीड,अहिल्यानगरमधील दोघांचा मृत्यू ...
Ahilyanagar: पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण चर्चेत असून, आता आणखी नवा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. ...
मध्यरात्रीनंतर निहालने प्रियंकाला लाकडाने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. ...
आताची परिस्थिती बघता आपण ती जबाबदारी घेता नये. यामुळे अजित पवारांकडे देण्यात आली आहे. माझी पक्षाच्या प्रति भावना आहे. ज्या ज्या लोकांनी आरोप केले आहेत, त्यांनी एकतर आरोप खरा करून दाखवावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. ...
Dhananjay Munde: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...