लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध! - Marathi News | rahuri husband wife murder case The tea vendor in the court identified the accused | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध!

पाण्याची बाटली घेताना त्यांचे चहावाल्याशी बोलणे झाले होते, हेही उघड झाले आहे. ...

मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Big news! Election of thirty-five MLAs including Sanjay Shirsat, Dhananjay Munde, Suresh Dhas challenged in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

पराभूत उमेदवारांनी घेतली न्यायालयात धाव; कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका? ...

सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ - Marathi News | Cooperative Minister will inquire about the recruitment of district banks; The root of the scam is in the Cooperative Commissionerate itself | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

ऑनलाइन भरतीतही घोटाळा, या कंपनीबाबत खासदार निलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. : ...

अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान - Marathi News | Sujay Vikhe Patil demands that Rs 25 should be charged in Shirdi Sai Temple Prasadalaya, the entire country is eating for free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

प्रसादालयात येणारा कुणीही गरीब नाही. १० रुपयेचं जेवण प्रत्येकजण खाऊ शकतो असं सांगत सुजय विखेंनी जेवणासाठी पैसे घेण्याची मागणी केली आहे. ...

शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं! - Marathi News | Another candidate of Sharad Pawar withdrew his application regarding EVMs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं!

प्राजक्त तनपुरे यांना काही मतदान केंद्रावरच्या मतदानाविषयी संशय निर्माण झाल्याने 'ईव्हीएम'मधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केला होता. ...

दोन लाख भाकरी तर ७० कढईत केला आमटीचा महाप्रसाद, रंगदास स्वामींच्या महाप्रसादाची १३८ वर्षांची परंपरा  - Marathi News | Two lakh breads and 70 kadais of Amti's Mahaprasad, a 138-year-old tradition of Rangdas Swami's Mahaprasad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन लाख भाकरी तर ७० कढईत केला आमटीचा महाप्रसाद, रंगदास स्वामींच्या महाप्रसादाची १३८ वर्षांची परंपरा 

आणे या गावच्या यात्रोत्सवाची ही १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो.  ...

साईदरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा मान - Marathi News | The first two devotees in the general queue at Saidurbar will get the honor of performing Aarti | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा मान

पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रांगेतील पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान असताे. ...

कार अडवून काचा फोडल्या; दहशत माजवून २० लाख रुपये पळवले! - Marathi News | They stopped the car, broke the glass, created panic and stole Rs 20 lakh! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कार अडवून काचा फोडल्या; दहशत माजवून २० लाख रुपये पळवले!

विना नंबरच्या काळ्या चारचाकीतून आलेल्या चार जणांनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली. ...

छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला - Marathi News | Young woman murdered in Chhatrapati Sambhajinagar, body thrown in Aundha; Accused found with help of mall bill | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला

मृत युवतीचे गूढ अखेर उलगडले; आरोपी ताब्यात ...