लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला ठार - Marathi News | Tribal woman killed in leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला ठार

आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला. ...

मध्य प्रदेशाच्या कांद्याने केला वांदा; भाव पडले - Marathi News | Onion prices fell due to Madhya Pradesh onion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मध्य प्रदेशाच्या कांद्याने केला वांदा; भाव पडले

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये बुधवारी उन्हाळ कांदा दरात घसरण झाली आहे. ...

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक उलटला...नाशिक-पुणे महामार्ग; वाहतूक विस्कळीत - Marathi News | A truck carrying cement blocks overturned...Nashik-Pune highway; Traffic disruption | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक उलटला...नाशिक-पुणे महामार्ग; वाहतूक विस्कळीत

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी (दि. २० नोव्हेंबर ) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला. ...

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली, एक ठार; आठजण गंभीर जखमी - Marathi News | A person has been killed in an accident where a car overturned while saving a school girl crossing the road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली, एक ठार

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.  ...

मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू - Marathi News | Psychiatric girl gang-raped in Shirdi: Treatment underway as she is pregnant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू

चार महिन्यांपूर्वीची घटना, तरुणीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल ...

आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको; गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन, जतन होणे गरजेचे- संभाजीराजे - Marathi News | We do not want a single rupee from the government; Conservation and preservation of Gadkot and forts is necessary, said that Sambhaji Raje | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको; गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन, जतन होणे गरजेचे- संभाजीराजे

राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी ( दि.१७) संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

बीजमातेने जिद्दीने पुन्हा उभारला बियाण्यांचा मळा, अतिवृष्टीने डगमगल्या नाहीत राहीबाई - Marathi News | Bijmata stubbornly rebuilt the seed bed, Rahibai did not waver due to heavy rains. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बीजमातेने जिद्दीने पुन्हा उभारला बियाण्यांचा मळा, अतिवृष्टीने डगमगल्या नाहीत राहीबाई

Bijmata Rahibai Papore: माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण  शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

रेशनचे धान्य काळ्या बाजारात, अहमदनगर जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय - Marathi News | Big racket active in black market of ration grains, Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेशनचे धान्य काळ्या बाजारात, अहमदनगर जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय

रेशनचे ३३ टन धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मंदिरात चोरी, एक वर्ष कारावास भोगला; पुन्हा त्याच मंदिरात चोरी करताना सापडला - Marathi News | Temple theft, served one year in prison; Again he was found stealing in the same temple | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंदिरात चोरी, एक वर्ष कारावास भोगला; पुन्हा त्याच मंदिरात चोरी करताना सापडला

ज्या गुन्ह्यात न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली, हा कारावास भोगून बाहेर आल्यावर देखील सुरेश बबनराव केवारे (वय ६५, रा. खामगाव, जि. बुलढाणा) याने पुन्हा तोच गुन्हा केला आहे. ...