हजर नसलेल्यावर कारवाई होणार या भीतीने तेथे उपस्थित परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत असभ्यवर्तन केल्याचे आरोप करत त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता ...
Crime News: खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार काढून देण्याच्या बदल्या तलाठ्याने चक्क फोन पे वरच पाच हजार रुपयांची लाज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामेश्वर भागवत गोरे (तलाठी, सजा खांडके, ता.नगर )असे तलाठ्याचे नाव आहे. ...
मंत्रीमंडळाचे बैठकीत निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ...
अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले ...