सुजय विखे तुम्ही चिंता करू नका. अहमदनगर दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी मी, बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे प्रयत्न करणार आहोत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी आम्ही भांडणार नसून, या मतदारसंघात तीन वेळा राष्ट्रवादी हरली, एकदा तरी ...
कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपु ...
नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आतापासुनच काही गावांमध्ये पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. उक्कडगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने टँकरमंजुरीसाठी प्रस्ताव दिला. ...
काल मध्यरात्री करंजी (ता. पाथर्डी ) गावात व परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून ८ घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने, मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी लावला नाही तर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता -रोको आंदोलन ...
आंबी खालसा (ता.संगमनेर) येथे एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेत ऐवज चोरीस गेल्याची चर्चा असून मात्र निश्चित आकडेवारी समजू शकली नाही. ...
काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे आगामी निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये केली. ...
जिल्ह्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणीसाठे ताब्यात घेऊन पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी महसूल, पाटबंधारे आणि महावितरणच्या अधिका-यांना सोमवारी दिला़ तसेच जिल्ह्याच्या हक्का ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली़ त्यांची उमेदवारी अंतिम मानली ज ...