नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये १ कोटी १८ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार आढळून आल्याने सचिवांसह संस्थेच्या आजी- माजी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते. ...
नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. ...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. ...