महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्वाचे स्थान आहे. तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते. ...
‘खेटा घालूनही मिळेना टँकर’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमत’ने बुधवारी (दि.१०) उक्कडगाव (ता.नगर) येथील पाणी टंचाईचे भीषण वास्तव व टॅँकरसाठी करावा लागणारा संघर्ष मांडला. ...
तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारच ...
शेवगाव शहरात श्रीराम मंदिराच्या देखभालीसाठी इनाम दिलेल्या भूखंडावर दोन परमीटरुम, बिअरबार उभारण्यात आली आहेत. या भाड्यापोटी जे उत्पन्न मिळते ते देवस्थानच्या धार्मिक कार्यासाठी वापरले जाते हे या देवस्थानच्या विश्वस्तांनीच लेखी मान्य केले आहे. ...
खराब झालेल्या बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज याच कारणाने केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोघांचा जीव गेला. ...
श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश पोखर्णा यांना कांद्याच्या व्यापारात सुमारे २१ लाखास गंडा घातल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी धनेश्वर बेहरा याला ओडिशा राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या. ...