लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
लुटारूंची टोळी गजाआड - Marathi News | Gang of robbers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लुटारूंची टोळी गजाआड

शहरातील केडगाव बायपास येथे लुटमारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या आठ जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी शुक्र्रवारी पहाटे अटक केली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. ...

प्रेमप्रकरणातून मित्राचाच खून - Marathi News | Mitra's murder from love affair | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रेमप्रकरणातून मित्राचाच खून

संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या युवकाचा प्रेमप्रकरणातून मित्रानेच धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केला. ...

शेतक-याच्या घराला आग : संसारपयोगी साहित्यासह तीन गाई ठार - Marathi News | Farmer's house fire: Three cows killed along with the useful literature | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-याच्या घराला आग : संसारपयोगी साहित्यासह तीन गाई ठार

गोरक्षवाडी निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दुपारी लागलेल्या आगीत तीन गाई अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख संसार उपयोगी साहित्य असा ऐवज जळून खाक झाला. ...

डिंबे माणिकडोह बोगद्याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना : अण्णा हजारे यांचा पुढाकार - Marathi News | Instructions for Surveillance of Indigo Wood Hogan: Anna Hazare's Initiative | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डिंबे माणिकडोह बोगद्याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना : अण्णा हजारे यांचा पुढाकार

कुकडी सुधारीत प्रकल्प आरखड्यात डिंबे ते माणिकडोह बोगद्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला आहे. ...

आकाशातून पडला २० किलो बर्फाचा गोळा - Marathi News | Collect 20 kg of ice from the sky | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आकाशातून पडला २० किलो बर्फाचा गोळा

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे आज दुपारी १२ च्या सुमारास माळवाडगांव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून बर्फाचे गोळे पडले. ...

अपहरण करून शेतक-याचा खून - Marathi News | Farmer's murder by kidnapping | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपहरण करून शेतक-याचा खून

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतक-यांचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. ...

स्वाईन फ्ल्यूचा जिल्ह्याला विळखा - Marathi News | Swine flu is found in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्वाईन फ्ल्यूचा जिल्ह्याला विळखा

अहमदनगर : स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्याला विळखा घातला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे रोज एकाचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या ... ...

खळबळजनक : तीन हजार लिटर डिझेलवर चोरट्यांनी मारला डल्ला - Marathi News | Burning: Three thousand liters of diesel thieves kill the thieves | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खळबळजनक : तीन हजार लिटर डिझेलवर चोरट्यांनी मारला डल्ला

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच जामखेड तालुक्यातील हळगांवमध्ये अज्ञात चोरट्यांनी चक्क तीन हजार लिटर डिझेल व दोनशे लीटर पेट्रोलवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ...

सावत्र मुलाचा बापाने केला खून - Marathi News | Stepchildren | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावत्र मुलाचा बापाने केला खून

पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे झाली. ...