नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची सव्वा कोटी रूपयांची रक्कम कपात करूनदेखील ही रक्कम या कर्मचाºयांच्या खात्यात जमाच झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम पगारातून कपात झालेली दिसत असताना खात्यात जमा न झाल्या ...
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक सुवालाल गुंदेचा (वय 84) यांचे मध्यरात्री निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यामागे तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...
राहाता तालुक्यातील आडगाव शिवारात सोमवारी जवळपास ४० श्वान मृतावस्थेत आढळले. तीन ठिकाणी दहा ते बारा अशा संख्येत हे मृत श्वान होते. त्यामुळे या परिसरात एक खळबळ उडाली आहे. ...
जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप व रब्बी पिके वाया गेली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे. ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिस्विकृतीलाा अखेर नवी दिल्ली येथील अनुसंधान कृषि संशोधन परिषदेने हिरवा कंदील दाखविला आहे. यासंदर्भात विद्यापीठाला पत्राची प्रतिक्षा आहे. ...
शेवगावच्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेत बेकायदा बांधकामे झाली असतील तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा नगरपरिषदेचा आहे, असा स्पष्ट अभिप्राय नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. ...
अहमदनगर जिल्हासुद्धा या रानफुलांसाठी व फुलपाखरांसाठी समृद्ध आहे. यावर्षीच्या जिल्हास्तरीय सर्वेक्षणात निरीक्षकांनी जिल्हाभरात जवळ जवळ ९८ प्रजातींच्या आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी रानफुलांच्या प्रजातींची तर सुमारे ३२ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद छ ...