कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली. ...
महाराष्टÑात प्लॅस्टीक बंदी असताना साईबाबा मंदिर परिसरात साईभक्तांच्या हातात प्लॅस्टीक पिशव्या पाहून पर्यावरण मंत्री रामदास कदम हे कमालीचे संतप्त झाले. ...
शेवंतीच्या फुलांना दसरा दिवाळीत चांगला भाव येतो. शेवंतीची लागवड केली तर घरात दोन पैसे येतील असा विचार करून कामरगाव (ता. नगर) येथील शेतकरी मारूती काशिनाथ साठे यांनी ८० हजार खर्च करून फुल शेती केली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास गेला . सारी शेवंती ...
शहरातील प्रभाग एकमधील महात्मा फुले गृह निर्माण संस्थेतील डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाच्या तोडून चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजार व सोन्याची २२ हजार ५०० रुपये किमतीचे कर्णफुले चोरुन नेली आहेत. ...