वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद झाला. त्यात नंदुरबारच्या लाभार्थ्यांशी ते बराच वेळ मराठीत बोलले. ...
साई बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या साईभक्तांना लुटण्याच्या उद्देशाने वावरणा-या सहा परप्रांतीय संशयित महिलांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मंडळ अधिकारी कक्षातील टाकळीमानूर परीक्षेत्राचे मंडळ अधिकारी बी.के गायकवाड यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सात बारावरील फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ...
तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात, तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांना पुढे केले आहे. पण कॉँॅग्रेसला भोकाडी दाखवायला त्यांना उमेदवारी जाहीर केली असेल्याचे मला वाटते. ...