श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले. ...
राहाता तालुक्यातील केलवड गावासाठी सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे भूमिपूजन केलवड गावच्या सरपंच मीना गोडगे व उपसरपंच दत्तू गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. ...
मला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे निर्णय घेतील. मला ते जेथून उमेदवारी देतील, तेथून मी निवडणुकीला उभा राहील. ...
दोन वर्षापुर्वी विविध पिकांचा विमा हप्ता भरला असताना बाजरी वगळता कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांची विम्यापोटी रक्कम मिळाली नसल्यामुळे ब्र्राम्हणी परीसरातील शेतक-यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे ...
लोहसर व करंजी परिसरात झालेल्या एकाही चोरीचा तपास लावता न आल्यामुळे पोलिसांच्या विरोधात करंजी परिसरातील लोहसर, खांडगाव, भोसे, वैजुबाभुळगाव, देवराई, घाट सिरस, सातवडसह अनेक गावातील संतप्त नागरिकांनी नगर - पाथर्डी महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता -रोको ...