लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
#MeToo: अत्याचार होतो, त्याचवेळी का आवाज उठवत नाही?- सिंधुताई - Marathi News | raise your voice immediately after sexual harassment happens says sindhutai sapkal on me too | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :#MeToo: अत्याचार होतो, त्याचवेळी का आवाज उठवत नाही?- सिंधुताई

अत्याचाराबद्दल 10 वर्षानंतर आरोप करणं चुकीचं ...

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | eight killed in road accident on Ahmednagar-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | To gain power by lying is a treason; Threat of Uddhav Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला. ...

शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | A big scam through farmer's debt, serious allegations of Uddhav Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप

अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्रांगणातील जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मंदिर वही बनायेगे, तारीख नही बतायेंगे. ...

'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा' - Marathi News | 'BJP is working to create houses by religious politics', uddhav thakarey critics on bjp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'

राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. ...

अहमदनगर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल : उध्दव ठाकरे - Marathi News | Ahmadnagar again will hoist the saffron party: Uddhav Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल : उध्दव ठाकरे

लवकरच अहमदनगर महापालिकेची निवडणुक होणार आहे. शहरातील सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करताना दिसत आहेत. ...

शिधापत्रिकेवर दिवाळीला साखर, दाळ : यंदाची दिवाळी गोड - Marathi News | Sugar and pulses on ration cardboard: This year's Diwali sweet | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिधापत्रिकेवर दिवाळीला साखर, दाळ : यंदाची दिवाळी गोड

शिधापत्रिकाधारकांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड १ किलो साखर व दोन किलो दाळ मिळणार आहे. ...

संगमनेर प्रातांधिकारी कार्यालयासमोर आदिवासी व शेतक-यांचे आंदोलन सुरूच - Marathi News | In front of Sangamner Pratdankarikari office, agitation of tribals and farmers started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर प्रातांधिकारी कार्यालयासमोर आदिवासी व शेतक-यांचे आंदोलन सुरूच

किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

कांद्याचे भाव घसरल्याने नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर ठिय्या - Marathi News | Due to the drop of onion prices, the city-Aurangabad stretches on the highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याचे भाव घसरल्याने नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर ठिय्या

कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याचे भाव कमी मिळत असल्याने शेतक-यांनी लिलाव बंद पाडले. ...