राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची अन्य प्रभागात पळवापळवी झाल्याचे उघड झाले आहे. ...
महापालिकेत पदे भूषविणाऱ्या महापौर, उपमहापौर, सभापती यांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल तयार झाले असून प्रचारही रंगला आहे. ...
धर्मादाय रूग्णालयांमध्ये गरीब रूग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चार रूग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे. ...
नगर-पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या दोन जणांना अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करीत १ लाख 35 हजार रुपयाना गंडा घातला. ...
जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...
जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सोडल्यास जलसंपदामंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करू, असा इशारा देत प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
तालुक्यातील उंचखडक बुद्रूक शिवारात देशमुखवाडीत एका विहिरीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पडला होता. ...