नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहीरीतून विनापरवाना पंचवीस हजार रूपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना शहरातून हद्दपार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात १५९ जणांना शहरबंदी करण्यात आली असून ३२ जणांना अटी व शर्तींवर शहरास राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...
नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. ...
बालिकाश्रम रोडवरील भुतकरवाडी येथील एकमेव शासकीय प्राथमिक शाळेची प्रशासकीय ढकलाढकलीत दैन्यावस्था झाली असून, दोन खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. ...
शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडी शिवारात शिंदेवाडी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहनास साईड देण्यावरून गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस व कामावरील मजुरांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...