‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते. ...
चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले. ...
राज्य नाट्य स्पर्धेच्या नवव्या दिवशी नगर केंद्रावर नटेश्वर कला क्रीडा मंडळाच्यावतीने सुहास भोळे लिखित व राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित उदरभरणम् हे नाटक सादर करण्यात आले़ ...
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी (दि़.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना अटक केली आहे. ...
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा व सुनेसह चौघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. ...