छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरचा माजी उप-महापौर श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे. ...
संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले. ...
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ...
कोतकर समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केडगावमधून काँग्रेस मैदान सोडेल असा अंदाज बांधला जात असतानाच डॉ़ सुजय विखे यांनी केडगावमध्ये लक्ष घालत दल बदलणाऱ्या भाजप उमेदवाराविरोधात आव्हान उभे केले. ...