लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरला झोपडी-टपरीमुक्त करण्याचे भाजपचे व्हीजन : दिलीप गांधी - Marathi News | BJP's vehicle to get hutment-free from the city: Dilip Gandhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरला झोपडी-टपरीमुक्त करण्याचे भाजपचे व्हीजन : दिलीप गांधी

निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाची कामे करायची हा उद्देश असतो. त्यासाठीच जनतेने मला तीनवेळा खासदार केले. ...

प्रसंगी कुटुंबाचा विरोध पत्करून खासदारकी लढविणार : सुजय विखे - Marathi News | Sujay Vika will fight against MPs for opposing family | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रसंगी कुटुंबाचा विरोध पत्करून खासदारकी लढविणार : सुजय विखे

गत चार वर्षे लोकसभेची तयारी करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगर लोकसभा लढविणार. काँग्रेसला हा मतदारसंघ सुटेल, अशी अपेक्षा आहे. ...

दहशत माजविणा-यांची भाजपमध्ये रांग : सुजय विखे - Marathi News | The quarrel between the BJP and the terrorists: Sujay Vika | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दहशत माजविणा-यांची भाजपमध्ये रांग : सुजय विखे

भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले. ...

भाजपाच्या मंत्र्यांचा नगरमध्ये डेरा, प्रचार फेऱ्यांऐवजी घरोघरी भेटीगाठी - Marathi News | House ministers instead of camps, public meetings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाच्या मंत्र्यांचा नगरमध्ये डेरा, प्रचार फेऱ्यांऐवजी घरोघरी भेटीगाठी

महापालिका निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपचे मंत्री नगरमध्ये तळ ठोकून आहेत. ...

अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग पाण्यासाठी अडविला - Marathi News | Ahmednagar-Aurangabad highway blocked for water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग पाण्यासाठी अडविला

पांढरीपूल येथे रास्तारोको,पाणीप्रश्नावर वाहनांच्या दुतर्फा रांगा ...

'निवडणुकांमध्ये माझी जबाबदारी वाढते, मला प्रचारमंत्र्याचा दर्जा द्या' - Marathi News | 'My responsibilities increase in elections, give me the status of the minister' Says pankaja munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'निवडणुकांमध्ये माझी जबाबदारी वाढते, मला प्रचारमंत्र्याचा दर्जा द्या'

अहमदनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी नगरमधील विविध प्रभागात जनतेला संबोधित केलं. ...

खासदारानं गटाराचं काम करायचं नसतं, पंकजा मुंडेंसमोरच भाजप नेत्याचं नागरिकाला 'उलट उत्तर'  - Marathi News | The MP did not want to work as a gadar, 'opposite answer' to BJP's leader in front of Pankaja Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदारानं गटाराचं काम करायचं नसतं, पंकजा मुंडेंसमोरच भाजप नेत्याचं नागरिकाला 'उलट उत्तर' 

अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचारांचा झंझावत सुरू आहे. ...

सरकारवर साईकृपा ! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्ट देणार 500 कोटी रुपये - Marathi News | Shirdi trust grants 500 crore loan to cash starved maharshtra government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारवर साईकृपा ! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्ट देणार 500 कोटी रुपये

निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणा-या ५०० कोटी रूपयांचा मार्ग मोकळा झाला असून, हा निधी गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे एक विशेष बाब म्हणून वर्ग करण्याबाबतचा शासन निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केला आहे.  ...

श्रीरामपूरात मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ; अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज - Marathi News | Sriramapura girl's death caused sensation; The primary prevalence of atrocities | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरात मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ; अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील पाच वर्षे वयाच्या मुलीच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. अत्याचार झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी तपासणीनंतर व्यक्त केला. न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे ...