लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी - Marathi News | Drought situation inspection by Central team | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला. ...

महिला न्यायाधीशाचा पतीकडून छळ - Marathi News | Persecution of Female Judge's Husband | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिला न्यायाधीशाचा पतीकडून छळ

पतीकडून मानसिक छळ होत असल्याची फिर्याद पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कोकाटे यांनी मंगळवारी पारनेर पोलीस ठाण्यात दिली. ...

सावेडी गावात राष्ट्रवादी-भाजप-सेनेत झुंज - Marathi News | Nationalist-BJP-Sena fight in Savdea village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावेडी गावात राष्ट्रवादी-भाजप-सेनेत झुंज

सावेडी गावातील विजयाची गणिते नातेसंबधावर अवलंबून आहेत़ येथे भाजपसमोर राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्षांनीही मोठे आव्हान उभे केल्याने सर्वच लढती लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. ...

भाजपाकडून सात बंडखोरांची हकालपट्टी - Marathi News | Seven insurgents captured by the BJP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाकडून सात बंडखोरांची हकालपट्टी

महापालिका निवणुकीमध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याने भाजपने ७ जणांवर कारवाई केली आहे. या सातही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे ...

खासदार गांधी, रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये भाजप विकला: बंडखोरांकडून टीकास्त्र - Marathi News | MP Gandhi, Raosaheb Danve sold BJP in city: Vindictive listener | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार गांधी, रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये भाजप विकला: बंडखोरांकडून टीकास्त्र

केडगावमध्ये भाजपने एका रात्रीत कोतकर समर्थकांना पक्षात घेतले, दुसरीकडे पक्षात बंडखोरी केली म्हणून सातजणांना आज निलंबित करण्यात आले आहे. ...

अहमदनगर महापालिका त्रिशंकू? - Marathi News | BJP's leadership in the election campaign in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर महापालिका त्रिशंकू?

नगर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे. ...

केडगावमध्ये पुन्हा हत्या : परप्रांतीय कामगारांकडून एकाचा खून - Marathi News | Kedgaon murder: One of the murderers of the provincial workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगावमध्ये पुन्हा हत्या : परप्रांतीय कामगारांकडून एकाचा खून

महापालिका पोटनिवडणुकीदरम्यानचे हत्याकांड ताजे असतानाचा पुन्हा एकदा केडगावमध्ये एकाचा खून झाला. ...

लहान भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू, अहमदनगरमधील हृदयद्रावक घटना  - Marathi News | The death of the older brother in the shock of the death of a younger brother, the recent events in nearby Chincholi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लहान भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू, अहमदनगरमधील हृदयद्रावक घटना 

नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या भावाचाही मृत्यू झाला. ...

शिर्डीत मेडिकल फोडले, 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | Shirdi medical college, 25 thousand rupees in lieu of lump | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत मेडिकल फोडले, 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास

नगर- मनमाड रोडवरील जोशी हॉस्पिटलच्या बाजूला असलेले अश्वमेध मेडीकल दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून २५ ते ३० हजार रुपयेचा ऐवज लंपास केला आहे. ...