नगरच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या केडगाव उपनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर यांची छायाचित्रे सोबत झळकत आहेत. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौ-यात दुष्काळी मदत मागणा-या शेतक-यांना अजब सल्ला दिल्यान आज दुपारी ४ वाजता चोंडीत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. ...
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव न मिळाल्याने तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी रमेश शिवराम हासे यांनी बाजार समितीच्या बाहेर लोकांना कांद्याचे मोफत वाटप केले. ...
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय समितीच्या पथकासमोरच, ‘जनावरे पाहुण्यांकडे बांधा’, असा अजब सल्ला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी निवेदन घेऊन येणा-या शेतक-यांना दिला. ...
महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल १६ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...