लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
हेल्मेट नसेल तर वाहनांचा परवानाच रद्द - Marathi News | If the helmet does not have the license of the vehicles canceled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हेल्मेट नसेल तर वाहनांचा परवानाच रद्द

नगर शहरात हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्ती प्रशासनाने चांगलीच मनावर घेतल्याचे दिसत आहे़ हेल्मेट न वापरणारे मोटारसायकल चालक व सीटबेल्ट न लावणाऱ्या चारचाकी वाहनचालकांचा आता परवानाच रद्द करा, ...

लूटमार करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद - Marathi News | Robbers robbery robbers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लूटमार करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देण्याचे आमिष दाखवून हॉटेलचालक व दुकानदारांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़ ...

केडगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव धूळखात - Marathi News | Kedgaon Police Station proposal Dhumakhat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव धूळखात

नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून केडगाव ओळखले जाते़ ...

अतिक्रमण हटाओ मोहीमेस संगमनेरात सुरुवात - Marathi News | The encroachment begins in the confluence of the campaign | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अतिक्रमण हटाओ मोहीमेस संगमनेरात सुरुवात

संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्राजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली अखेर आज संगमनेरात अतिक्रमण हटाओ मोहीमेला सुरुवात झाली. ...

भाजपाचा होणार महापौर ? - Marathi News | Will the BJP make the mayor? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाचा होणार महापौर ?

महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानी येऊनही भाजपने महापौरपदासाठी जोरदार फिल्ंिडग लावली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक झाल्याची माहिती आहे. ...

अतिक्रमण हटाव मोर्चादरम्यान  पाथर्डी तहसील जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to burn Pathardi tehsil during encroachment march | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अतिक्रमण हटाव मोर्चादरम्यान  पाथर्डी तहसील जाळण्याचा प्रयत्न

पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या  मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला.  ...

उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती - Marathi News | A highly educated youth achieved economic progress through indigenous cattle store | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती

यशकथा :  या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला.  ...

नगरमध्ये भाजपाचा पाठिंबा कोणाला? - Marathi News | The support of the BJP in the city of ahmednagar? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये भाजपाचा पाठिंबा कोणाला?

महापौर निवडणूक : सेना-भाजपा युतीबाबत तळ््यात-मळ््यात ...

भाजपनेच लांबविली गटनोंदणी? - Marathi News | BJP is the only Gatonadani? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपनेच लांबविली गटनोंदणी?

नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने रजेवर असल्याचे कारण पुढे करून राजकीय पक्षांनीच गटनोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. ...