लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्षाचा आदेश झुगारुन भाजपाला पाठिंबा, 'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणारच - Marathi News | Sharad Pawar's announcement will take action against NCP corporators in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्षाचा आदेश झुगारुन भाजपाला पाठिंबा, 'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणारच

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून निलंबित केले आहे. ...

संसदेचे भगवेकरण झाले की काय ? - शरद पवार - Marathi News | What happened to Parliament? - Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संसदेचे भगवेकरण झाले की काय ? - शरद पवार

संसदेचे भगवेकरण झाले की काय अशी शंका आता यायला लागली आहे. ...

छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | FIR lodged against Shivsena corporators who have been assaulting Shripad Chhindam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकांवेळी श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. ...

वैजापूरमधील शेतविहीरीमध्ये दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले - Marathi News | The bodies of two students were found in WELL in VaiJapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वैजापूरमधील शेतविहीरीमध्ये दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले

पोलिसांनी आसपासच्या गावात मुलांची ओळख पटण्यासाठी चौकशी केली असता ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

कोतूळ परिसरात हिमकण : पारा ५ अंशावर - Marathi News | Snowflake in Kottul area: mercury is 5 degrees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोतूळ परिसरात हिमकण : पारा ५ अंशावर

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोतूळसह संपूर्ण आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

... त्यामुळे भाजपाला पाठींबा दिला, राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन  - Marathi News | ... hence the support of the BJP, NCP MLA Sangram jaGtap says in Ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :... त्यामुळे भाजपाला पाठींबा दिला, राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन 

अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा देत जोर का झटका धीरे से असेच काहीतरी केले आहे ...

भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच : आमदार संग्राम जगताप - Marathi News | Decision to support BJP: MLA Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच : आमदार संग्राम जगताप

शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे. ...

श्रीपाद छिंदमचे शिवसेनेला मतदान; शिवसैनिकांनी सभागृहातच चोपले - Marathi News | Shivadrohi Chhindam's Shiv Sena polling; Senna chipped away in the hall | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीपाद छिंदमचे शिवसेनेला मतदान; शिवसैनिकांनी सभागृहातच चोपले

महापौर पदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले. ...

Audio Clip: श्रीपाद छिंदमला चोप हा शिवसेनेचा स्टंट; सेनेच्या उमेदवारानंच मागितलं होतं मत ! - Marathi News | Balasaheb Borate asked for support from Senla: Shripad Chhatham | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Audio Clip: श्रीपाद छिंदमला चोप हा शिवसेनेचा स्टंट; सेनेच्या उमेदवारानंच मागितलं होतं मत !

महापौर निवडणुकीसाठी सेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी पाठिंबा मागितला, त्यानुसारच आपण सेनेला मतदान केले असा खुलासा शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने पत्रकारांशी बोलताना केला आहे. ...