लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ - Marathi News | Shriramapura storm of birds 'Rosie Pastor' in Europe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ

‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. ...

नगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना; दोघांना अटक - Marathi News | Fake notes printed in the city; Both arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना; दोघांना अटक

शहरातील कोठला परिसरातील वंजार गल्ली येथे झेरॉक्सच्या दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे.  ...

युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्षांचे श्रीरामपुरकरांनी अनुभवले वादळ... - Marathi News | Sriramapurkar experienced storm of 'Rosie Pastor' at Europe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्षांचे श्रीरामपुरकरांनी अनुभवले वादळ...

बर्फ सुरू होताच भारतात आगमन : भारतात भोरड्या, गुलाबी मैना नावाने परिचित ...

अहमदनगरमधील लष्करी हद्दित घुसखोरी करणारे तिघे अटकेत - Marathi News | Three suspected militant infiltrators from Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमधील लष्करी हद्दित घुसखोरी करणारे तिघे अटकेत

अहमदनगरमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. ...

अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी - Marathi News | Six people injured in two groups in Ahmednagar: | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी

अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी  अहमदनगर : शहरातील वंजार गल्ली येथे दोन गटात तुफान हाणामारी ... ...

वन्यजिवांच्या पाण्यासाठी टाकळी खातगावच्या तरूणांची धडपड : समतल चर खोदून पाणवठे - Marathi News | Khalgaon youths disagree with water for wild water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वन्यजिवांच्या पाण्यासाठी टाकळी खातगावच्या तरूणांची धडपड : समतल चर खोदून पाणवठे

नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील तरूण मंडळीने एकत्र येऊन गावातील चोपाळा डोंगरावर वन्य जीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. ...

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Dyke killed on the Nashik-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास नाशिक - पुणे महामार्गावरील डोळासने शिवारातील एकल घाटात घडली ...

नगर बाजार समितीत चारा विक्रीसाठी वाढीव वेळ - Marathi News | Increased time for fodder sale in the city market committee | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर बाजार समितीत चारा विक्रीसाठी वाढीव वेळ

चारा विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना दुपारी बारा वाजेपर्यंत चारा विकण्यास परवानगी दिली आहे. ...

तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक - Marathi News | If you do not give 300 crores, then Damanena's city bandhani: Pahar organization aggressor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. ...