आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्ही.व्ही. पॅट यंत्रांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. ...
जवळा येथील वरद लक्ष्मी ज्वेलर्सचे शटरचे सेंटर लॉक तोडून दरोडेखोरांनी दुकानातील १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने व रोख १२ हजार रूपये लांबविले. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा दरोडा पडला. ...
तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या. ...
विधानसभेत आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मोठी मदत केली. ‘सेल्फी प्रकरणा’वरून टीका झाल्यानंतर थोरात यांनी पक्षभेद विसरून आपली पाठराखण केली होती, असे ग्रामविकासमंत् ...
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळू ठेकेदाराला तहसीलदारांनी ठोठावलेला २३ लाख ७१ हजार रूपयांचा दंड जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला आहे़ ...
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामे मंजूर करूनही प्रभाग दोन व बारामधील विकासकामे होत नसल्याने डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात व अमित जाधव या नगरसेवकांनी बुधवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. ...