शहरातील काही बॅँकांमधून पैसे काढून ते पैसै संबंधित बॅँकांच्या एटीएममध्ये भरणाऱ्यासाठी दुचाकीहून निघालेल्या सिसको कंपनीच्या दोन कर्मचाºयांना चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी रस्त्यात अडवले. ...
महापौर पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बाबासाहेब वाकळे हे प्रथमच आज दिल्ली दिल्लीला रवाना झाले. नगर शहराच्या विकासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची मागणी वाकळे करणार आहेत. ...
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले. ...
शासन निर्णयाप्रमाणे दर सोमवारी सर्व सरकारी कार्यालयातील कागदपत्रे व अभिलेख नागरिकांना पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. ...