नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. ...
संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर त्यांचे सदस्यपद भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आले आहे ...
लग्नसमारंभात सुटाबुटात पाहुणे म्हणून येणारे आणि संधी साधून लाखो रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ...
श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला. ...