चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
Ahilyanagar (Marathi News) केंद्रात लोकपाल नियुक्त व्हावा व राज्यात लोकायुक्त कायदा करावा आणि शेतक-यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय व्हावेत यासह इतर मागण्यांसाठी 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथीपासून जेष्ठ समाजसेवक डॉ. अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करीत आहेत. ...
गुरुवारची रात्र ही अपघातांची मालिका घेऊन येणारी ठरली आहे. ...
बाप - लेकांनी नगराध्यक्षा पदाची सुनीता शिंदे यांना उमेदवारी सहा महिन्यापुर्वी निश्चित केली होती. ...
पालिकेचा दुरुस्तीच्या नावाखाली अडीच वर्षापासून गायब असलेला जेसीबी, गाळ्यांचे बेकायदा हस्तांतरण, दुषित पाणीपुरवठा ...
निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण या विचाराला फाटा देत श्रीरामपूर नगरपालिकेत शंभर टक्के राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. ...
अकोले तालुक्यातील बाभूळवंडी येथील बांगर वस्तीवरील पांडू शिवा बांगर या आदिवासी शेतकऱ्याच्या घरास सोमवारी मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एक म्हशीचे पारडू व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. ...
महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे. ...
व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही. ...
नेवासा तालुका कृषी कार्यालयात २०१५-१६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या घोटाळ्याच्या चौकशीस दोन वर्ष पूर्ण होऊन ही चौकशी पूर्ण झाली नाही. ...
न्यायालयातील प्रशासकीय कामकाजासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात अपिलार्थीला देण्याचे आदेश राज्याचे माहिती आयुक्त के़ एल़ बिश्नोई यांनी जिल्हा न्यायालयातील जनमाहिती अधिकारी यांना दिले आहेत़ ...