नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
: जायकवाडी बॅक वॉटरचा वीजपुरवठा आठ तास करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आज सकाळी १० वाजता नगर- औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे सर्व पक्षीयांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले ...
महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत. ...
महापालिकेच्या निम्म्या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी कात्री लावली होती़ मात्र महापालिकेत भाजपची सत्ता येताच उर्वरित ५० टक्के अंदाजपत्रक खुले करण्याच्या हालचाली सुरू आहेत़ ...
श्रीगोंदा : भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळविला. भाजपच्या ... ...
भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या. ...